Indian Women Cricket Team मध्ये किरणची कशी लागणी वर्णी | Sakal Media
2022-08-24 105 Dailymotion
भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये शेतकरी कुटुंबातील किरण नवघीरेची निवड झाली आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर ती आता जाणार आहे. याच निमित्ताने तिच्याशी खास बातचीत #IndianCricketTeam #WomenCricket #KiranNavgire #sakal Please Like and Subscribe for More Videos.